Upcoming Events

🔥मोठी संधी! D-Mart वेअरहाऊस भरती 2026🔥

न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा
श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा आयोजित
 
🚀 रोजगार महामेळावा 🚀*
 
⚠️ टीप: विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता रजिस्ट्रेशनची मुदत 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे . 
 
📌 भरतीचा तपशील:
🗓️  दिनांक: 4 ऑक्टोबर 2026
💼 पद: ट्रेनी ऑफिसर (D-Mart) – 400+ पदे
🎓 पात्रता: पदवीधर
📍 लोकेशन: महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश
👥 वय: 18 ते 25 वर्षे
 
✨ वेतन व लाभ:
✅ वेतनासह प्रशिक्षण
✅ वार्षिक 3 लाख + बोनस + इन्सेंटीव्ह
✅ सरकारी सुट्टीला दुप्पट पगार
✅ 25+ रजा, राहणे, जेवण, वाहतूक सुविधा
 
🏫 स्थळ: श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा
D-Mart चे अधिकारी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येणार
 
📞 संपर्क:
डॉ. रंजन खातू – 9420910941
श्री विशाल गुरव – 9769035131
श्री प्रदीप कदम – 9921774154
 
📲  खालील लिंकवर क्लिक करून लगेच Registration करा! 
 
प्राचार्य – डॉ. सुवर्णा पाटील
 

Add Your Heading Text Here

Scroll to Top