Essay, Elocution and Debate Committee
- विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्जनशील, चिंतनशील व कौशल्यपूर्ण बनवून सुजाण नागरिक घडविणे.
- विद्यार्थ्याना स्वतःमधील सुप्त गुण विकसित करण्यासाठी संधी निर्माण करून देणे.
- निबंध, वक्तृत्व व वादविवाद यांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया विकसित करणे, विवेकशीलता निर्माण करणे.
- वाचन, चिंतन, मनन, लेखन आणि संवाद, प्रकटीकरण या गुणांची विद्यार्थ्याना जाणीव करून देणे.
| Name | Designation |
|---|---|
| Prof. Dr. Mahesh Sakharam Bavadhankar | Convener |
| Dr. Rahul Mohan Marathe | Member |
| Dr. Rajesh Shivaji Mali | Member |
| Prof. Kamalakar Madhukar Sawant | Member |
| Prof. Avantika Omkar Keluskar | Member |
| Prof. Siddhesh Mangesh Khawale | Member |
- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. सदाशिव सखाराम ऊर्फ नाना वंजारे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन .
- न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे माजी अध्यक्ष कै. तातोबा महादेव ऊर्फ काका डोर्ले स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.
- विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व नामांकित स्पर्धांचे विजेतेपद प्राप्त.
