Essay, Elocution and Debate Committee

  • विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्जनशील, चिंतनशील व कौशल्यपूर्ण बनवून सुजाण नागरिक घडविणे.
  • विद्यार्थ्याना स्वतःमधील सुप्त गुण विकसित करण्यासाठी संधी निर्माण करून देणे. 
  • निबंध, वक्तृत्व व वादविवाद यांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया विकसित करणे, विवेकशीलता निर्माण करणे. 
  • वाचन, चिंतन, मनन, लेखन आणि संवाद, प्रकटीकरण या गुणांची विद्यार्थ्याना जाणीव करून देणे. 
Name Designation
Prof. Dr. Mahesh Sakharam Bavadhankar Convener
Dr. Rahul Mohan Marathe Member
Dr. Rajesh Shivaji Mali Member
Prof. Kamalakar Madhukar Sawant Member
Prof. Avantika Omkar Keluskar Member
Prof. Siddhesh Mangesh Khawale Member
  1. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. सदाशिव सखाराम ऊर्फ नाना वंजारे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन .
  2. न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे माजी अध्यक्ष कै. तातोबा महादेव ऊर्फ काका डोर्ले स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.
  3. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व नामांकित स्पर्धांचे विजेतेपद प्राप्त.
Scroll to Top