Upcoming Events
मोठी संधी! D-Mart वेअरहाऊस भरती 2026
न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा
श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा आयोजित
रोजगार महामेळावा
*
टीप: विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता रजिस्ट्रेशनची मुदत 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे .
भरतीचा तपशील:
दिनांक: 4 ऑक्टोबर 2026
पद: ट्रेनी ऑफिसर (D-Mart) – 400+ पदे
पात्रता: पदवीधर
लोकेशन: महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश
वय: 18 ते 25 वर्षे
वेतन व लाभ:
वेतनासह प्रशिक्षण
वार्षिक 3 लाख + बोनस + इन्सेंटीव्ह
सरकारी सुट्टीला दुप्पट पगार
25+ रजा, राहणे, जेवण, वाहतूक सुविधा
स्थळ: श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजाD-Mart चे अधिकारी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येणार
संपर्क:डॉ. रंजन खातू – 9420910941
श्री विशाल गुरव – 9769035131
श्री प्रदीप कदम – 9921774154
खालील लिंकवर क्लिक करून लगेच Registration करा! प्राचार्य – डॉ. सुवर्णा पाटील


